vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

सागरी संशोधनात भारत-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पाऊल!  ‘आयएनएस सागरध्वनी’ व्हिएतनामच्या ‘कॅम रान्ह’ बंदरात दाखल

सागरी संशोधनात भारत-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पाऊल! ‘आयएनएस सागरध्वनी’ व्हिएतनामच्या ‘कॅम रान्ह’ बंदरात दाखल

मुंबई प्रतिनिधी-सागरी संशोधनात भारत-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पाऊल! ‘आयएनएस सागरध्वनी’ व्हिएतनामच्या ‘कॅम रान्ह’ बंदरात दाखल 🇮🇳🤝🇻🇳🚢

सागरी सुरक्षा आणि वैज्ञानिक सहकार्य दृढ करण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाचे महासागर संशोधन जहाज आयएनएस सागरध्वनी (INS Sagardhwani) ५ मे २०२६ रोजी व्हिएतनाममध्ये दाखल झाले आहे.

हे जहाज न्हा ट्रांग येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’सोबत सागरी विज्ञान आणि समुद्रशास्त्रावर (Oceanography) एकत्रित काम करणार आहे.

संबंधित पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

यमाई देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू*

देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल,यासाठी आपण सर्व मिळून काम करू– केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन