अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राज्य प्रतिनिधी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई मोठे उद्योग-रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, ब्लिंकिट आणि झोमॅटो हायपरप्युअर या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं अलिकडेच ठाणे आणि पुणे जिल्ह्यात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला. या करावाईत प्रशासनानं ४८ लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा खाद्यान्न साठा जप्त केला.