vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन

योजना सामाजिक न्यायाच्या’ जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुस्तिकेचे विमोचन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘योजना सामाजिक न्यायाच्या’ या सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आलेराज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खा.डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

यावेळी सभागृहात विधान परिषद सदस्य आ.अंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल,आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्ह्याचे पालक सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, सहा. आयुक्त सामाजिक न्याय रविंद्र शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने तसेच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली देशाचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील १ हजारहून अधिक युवतींचा सहभाग-कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार ! 

vishwatmaklokswamivarta

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार