vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

राज्य प्रतिनिधी-शिर्डी, अहिल्यानगर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी‌ विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्‍ण विखे पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अन्न व्यवसाय चालकांसाठी अन्न सुरक्षा मार्गदर्शक सूचना;सूचनांचे काटेकोर पालन करा-अन्न सुरक्षा विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार…

vishwatmaklokswamivarta

26 मेपासून अकोला येथे जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षा

vishwatmaklokswamivarta

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..