राज्यात हवामान विभागाने वाशिम, अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, नागपूर, , गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे आणि सातारा घाट या परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया व नाशिक या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला.vishwatmaklokswamivartaJuly 8, 2025 by vishwatmaklokswamivartaJuly 8, 2025