vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्य पुरविण्यासाठी इच्छुक कंत्राटदारांनी निविदा सादर करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी :- मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, कौसा, मुंब्रा, ठाणे येथे दि.२२ जुलै ते ०८ ऑग.२०२६ या कालावधीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील नवयुवकांकरीता सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती मेळाव्यासाठी विविध प्रकारच्या तंबू, इलेक्ट्रीक उपकरणे व विविध प्रकारचे फर्निचर इत्यादी साहित्याची आवश्यकता असल्याने ते उपलब्ध करुन देणाऱ्या कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. तसेच इच्छूक कंत्राटदारांकडून या कार्यालयास निविदा प्राप्त होण्याची अंतिम दि.१८ जुलै २०२६ आहे.

 

याबाबत इच्छुक कंत्राटदारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्र.०२२-४५६४१५९३/९९२००१६५८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

यशकथा:तालसवाड्यातील महिला उद्योजिकेची भरारी: ‘माउली दुग्ध व्यवसाय’ ठरतोय यशाचा नवा मार्ग

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

रोजंदारी दराप्रमाणे वाहन चालविण्याकरीता,इच्छुक उमेदवारांनी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना…

vishwatmaklokswamivarta