vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

कराटे योद्धा एसोसिएशनच्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

कराटे योद्धा एसोसिएशन च्या विजेत्यांची,थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी….

 खेळ प्रतिनिधी –

कराटे योद्धा असोसिएशनच्या खेळाडूंनी थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे

मुंबईत झालेल्या थाई बॉक्सिंग विभागीय चॅम्पियनशिप २०२६ मध्ये कराटे योद्धा स्पर्धेत असोसिएशनच्या  प्रत्येक योध्यांनी आपल्या कलाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे या थाई बॉक्सिंग  चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत  लढत देऊन कराटे योध्या असोसिएशन खिलाडूंनी

 एकूण आठ पदके जिंकून संघटना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना गौरव मिळवून दिला. संघाने चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकली.

पदक विजेते पुढीलप्रमाणे आहेत:

सुवर्णपदक विजेता

प्रिन्स सोनवणे –

9 वर्षांखालील, 24 किग्रॅ

रुद्र चंदन शर्मा –

९ वर्षांखालील, २८ किलो

अनादिका चंद्रशेकर स्वामी =

12 वर्षांखालील, -28 किग्रॅ

अंकित चौधरी –

१७ वर्षांखालील, ६५ किलो

रजत पदक विजेता-

वेदार्थ चंद्रशेखर स्वामी=

14 वर्षाखालील, -36

कांस्यपदक विजेता

इशाक मियाँ =

१७ वर्षांखालील, ४० किलो

मोहित राम –

१४ वर्षांखालील, =३२ किलो

ओवेस आलमगीर अन्सारी=

17 वर्षांखालील, -44 किग्रॅ

स्पर्धेदरम्यान, आयोजक श्री. हरि ओम चौहान आणि श्री. नितीन कदम यांनी कराटे योद्धा असोसिएशन संघाच्या शिस्त, उत्कृष्ट कामगिरी आणि खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची प्रशंसा केली. सह-आयोजक अश्विनी कासबे मॅडम आणि शिहान कमलेश कासबे सर यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी कराटे योद्धा असोसिएशनचे संस्थापक, आदरणीय महेश सिंहजी आणि सचिव रोशन शर्मा सर देखील उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन

भोकर वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा वृद्धाच्या सेवे करिता किराणा भेट दिला

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट…

vishwatmaklokswamivarta

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

11 नोव्हेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta