vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर..

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर…

राज्य प्रतिनिधी-भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर..भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं असून, अजूनही सुमारे दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता.

एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू. बचाव पथकांकडून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरू.

 

संबंधित पोस्ट

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

मुंबईतील पुनर्विकासाचे प्रश्न, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि केंद्र सरकारच्या जमिनींवरील प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक – उपसभापती सचिन अहिर

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मूग-उडीद पीकस्पर्धेसाठी अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढ; खरीप पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन