vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

पु. ल. कट्ट्यावर ७ ऑगस्टला विजयाबाईंच्या आठवणींचा जागर

पु. ल. कट्ट्यावर ७ ऑगस्टला विजयाबाईंच्या आठवणींचा जागर

मुंबई, प्रतिनिधी: ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाट्यगुरू विजया मेहता यांच्या आठवणींचा जागर शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ६:३० वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु.ल. कट्ट्यावर करण्यात येणार आहे. विजया बाईंनी लिहिलेल्या काही आठवणी, त्यांच्याविषयीच्या दिग्गजांच्या मुलाखती, लेख यांचे अभिवाचन शुभांगी भुजबळ, अक्षय शिंपी, पल्लवी वाघ-केळकर सादर करणार आहेत. कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिमा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्याही यावेळी विजया बाईंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.

अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील बहुविध दालन येथे आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अकादमीकडून करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साई दरबारी झाली नतमस्तक…

जालन्यात रंगणार दोन दिवसीय ‘लोकसंगीत महोत्सव’15 व 16सप्टेंबर रोजी जे.ई.एस. महाविद्यालयात लोकसंगीताची सुरेल मेजवानी; विविध लोककलावंतांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र

देवा’ चित्रपटातील ‘भासद माचा’ हे धमाकेदार गाणे रिलीज, ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित..

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

वेव्हज्’ मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचा मंच – शाहरूख खान