vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ,पाच दिवसाचे न्यायालयीन कोठडी

दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ,पाच दिवसाचे न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली प्रतिनिधी ‘दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात परवानगीशिवाय प्रवेश केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते सौरभ दास, आशुतोष रंका आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल आरोपींना न्यायालयात दाखल केले असता  न्यायालयाने पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

बॅरिकेडिंग तोडून त्यांनी काल जंतर-मंतरमध्ये प्रवेश केला होता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली.

दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी आंदोलनं आणि निदर्शनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतर-मंतरला वगळलं आहे.

संबंधित पोस्ट

समाज कल्याण विभागाच्या गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर चोख सोयी-सुविधा द्या प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांचे निर्देश विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महिला दिनी ‘अस्मिता लीग’चे उद्घाटन; महिलांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे -केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे