
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत, बँकेची उलाढाल ५ हजार कोटींवरून १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेल्याचा आणि १०० कोटी रुपयांचा नफा मिळवल्याचा दावा त्यांनी केला.



