vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन….

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन….

 

रायगड, प्रतिनिधी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता या मंत्रालयीन विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, संचालनलाय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सुचनांन्वये महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल या संस्थेमध्ये दि.12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिना साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल नि.के.चौधरी यांनी दिली आहे.

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या सुचनांन्वये या युवा दिन कार्यक्रमामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल या संस्थेतून आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तसेच युवा सशक्तीकरण, मानसिक आरोग्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, त्याचप्रमाणे उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्या यशोगाथा व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन आणि नेतृत्व विकास यावर चर्चा होणार आहे.000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न,- सन 2025-26 साठी 632 कोटी, 29 लाखांचा निधी मंजूर- वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश- प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…