vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

श्री समर्थ सद्‌गुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त-कोप्रोली येथे उत्सव कार्यक्रमाचे आयोजन

 

अलिबाग, प्रतिनिधी:-सालाबादप्रमाणे श्री समर्थ सदगुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव श्री समर्थ सदगरु शंकर महाराज रसाळ जेऊरवासी यांच्या कृपा आशिर्वादाने, समर्थ सद्‌गुरु पांडुरंग महाराज रसाळ यांच्या मार्गदर्शनाने आणि ह.भ.प. पांडुरंग महाराज थळे व ह.भ.प. श्रीपती महाराज पुशीलकर यांच्या प्रेरणेने तसेच ग्रामस्थ कोप्रोली यांच्या सहकार्याने मिती पौष शुद्ध एकादशी ते चतुर्दशी शके 1946 शुक्रवार, दि. 10 जानेवारी ते रविवार दि. 12 जानेवारी 2025 या कालावधीत श्री समर्थ सदगुरु रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोप्रोली, ता.पेण येथे उत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे.

या तीन दिवसीय उत्सव कार्यक्रमात किर्तन, हरिपाठ, भजन, नाट्यकलाकृती अशा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र संतभूमी ग्रामस्थ कोप्रोली, पेण यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर-तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

अंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गतकारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस