vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

घर घर संविधान’;उद्या(दि.२६) संविधान जाणीव जागृती रॅली

घर घर संविधान’;उद्या(दि.२६) संविधान जाणीव जागृती रॅली

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी ‘घर घर संविधान’ याअंतर्गत रविवार दि.२६ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी हे संविधान जाणीव जागृती रॅली काढणार असून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री संजय शिरसाट हे या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करणार आहेत, असे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी कळविले आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट १,२,३ व मिलिंद व संत तुकाराम मुलांचे वसतिगृह,मुलांचे शासकीय वसतिगृह (जूने),गुणवंत मुलीचे शासकीय वसतिगृह व १००० मुलींचे शासकीय वसतीगृह,युनिट-४, छत्रपती संभाजीनगर येथील मुला-मुलींचा सहभाग असणारी संविधान जाणीव जागृती रॅली रॅली रविवार दि.२६ रोजी सकाळी सव्वा आठ वा. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या पुतळ्याच्या जागेपासून भडकल गेट ते महात्मा फुले चौक, औरंगापूरा पर्यंत रॅली काढण्यात येणार,अशी माहिती प्रादेशिक उपायुक्त श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी दिली आहे.०००००

संबंधित पोस्ट

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल. 

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

vishwatmaklokswamivarta

31 मार्चला कोरडा दिवस जाहीर

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन