vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बेपत्ता मुलाविषयी माहिती देण्याचे आवाहन

बेपत्ता मुलाविषयी माहिती देण्याचे आवाहन

 

लातूर, प्रतिनिधी

उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 72/2025 कलम 137 (2) बीएनएसमधील फिर्यादी उषाबाई भ्र. शिवकुमार डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे की, त्यांचा मुलगा शुभम शिवकुमार डोंगरे (वय 13 वर्षे) व्यवसाय- शिक्षण रा. कबीर नगर, कल्पना चौक, उदगीर हा बाहेर खेळण्यासाठी गेला व तो परत आला नाही. त्यांच्या फिर्यादवरुन उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे. शरीरबांधा- मध्यम , रंग- सावळा, उंची-3.5 फुट, नाक- सरळ, अंगात शर्ट-गुलाबी चौकडा शाळेचा शर्ट, पँन्ट- खाकी रंगाची, पायात- काळया रंगाचा बुट व बोलीभाषा मराठी असे त्यांचे वर्णन असून हा मुलगा आढळून आल्यास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अथवा मो.नं. 9657718232,9850632424 व 9764220633 वर संपर्क साधावा, आवाहन असे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 8,24,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक; चुनाभट्टी पोलिसांनी कारवाई केली.

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून अहिल्यानगर आणि पुणे येथून आणखी दोन आरोपींना अटक