vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अ‍ॅड. दिपक नाईक यांची राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती..

अ‍ॅड. दिपक नाईक यांची राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती..

 

जालना प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या हस्ते आज अ‍ॅड.दिपक छाया बलवंत नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसपार्टीच्या जालना शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.ही नियुक्ती आज जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष मिर्झा अन्वरबेग,युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आकाश श्रीरामवार, इम्रान मणियार, मानेगाव सरपंच संतोष ढेंगळे, ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस अब्दुल हाफिज कुरेशी यांची उपस्थिती होती.

००फोटो ओळी….-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदचव्हाण यांच्या हस्ते आज अ‍ॅड. दिपक छाया बलवंत नाईक यांची राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या जालना शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात

आली.

संबंधित पोस्ट

अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – सभापती प्रा. राम शिंदे विधिमंडळ अधिवेशन व्यवस्थेचा विधानपरिषद सभापतींकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आज पासूनप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते उदघाटन..

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यांतर्गत कार्यवाही..

vishwatmaklokswamivarta

आष्टी विधानसभा मतदारसंघातील फिश मार्केट उभारणीची कार्यवाही गतिमान करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर