vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

डिजीटल मार्केटींगवर मोफत प्रशिक्षण

डिजीटल मार्केटींगवर मोफत प्रशिक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दि.१७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत डिजीटल मार्केटींग याविषयावर पाच दिवसीय मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. डिजीटल मार्केटींग म्हणजे काय? डिजीटल मार्केटींग मधील रोजगार संधी, डिजीटल मार्केटींग चा वापर करून आपला उद्योग व्यवसाय कसा मोठा करू शकता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्यांना या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी सहभाग नोंदवावा. कार्यशाळेचे ठिकाण-मुख्य कार्यालय, अ -३८ एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड जवळ, छत्रपती संभाजीनगर.अधिक माहितीसाठी सौ.आशा कुरवाडे (७८८८०७०४१९ ), कार्यक्रम समन्वयक एमसीईडी यांच्याशी संपर्क करावा.असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक सौ. प्रतिभा निमकर यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

धकाधकीच्या जीवनात आत्मशांतीसाठी माऊलींचे विचार आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे उद्घाटन; राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी …

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती- नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातर्फे बुधवारी (दि.१०)विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळा

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी