vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी..

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या त्या विरोधात कारवाईची मागणी…

राज्य प्रतिनिधी- काँग्रेसचे आमदार ब विजय वडेट्टीवार याने जे विधान केलं त्याच्या निषेधार्थ .:- स्व स्वरूप संप्रदाय भक्तगण जालना जिल्हा. यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन काँग्रेसचे विजय वाटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की , काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्व स्वरूप संप्रदाय, जालना जिल्हा येथील भक्तगण सर्व भक्तगणांच्या तीव्र भावना दुखावल्या असल्याने भक्तगण यांनी  काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व स्वरूप संप्रदाय तर्फे जाहीर निषेध करण्यात आला असून

.तसेच हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने सर्व जिल्ह्यातील हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे त्याचा तीव्र निषेध करतो व विजय वडेट्टीवार याने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची जाहीर माफी मागावी..

कृपया महाराष्ट्र शासनाने अशा व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी.छायाचित्र किरण खानापुरे

कॅप्शन काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांच्या बद्दल एकेरी व अपशब्द वापरल्यामुळे स्वरूप संप्रदाय जालना जिल्ह्यातील भक्तगण सर्व भक्त जणांच्या तीव्र भावना दुखावल्या आहेत याबद्दल गांधी चमन येथून सर्व भक्तगणांनी मोठा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिकांना मुंबईत छत्री वाटप

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयी प्रा.श्रीरंजन आवटे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे २२०/३३ केव्ही उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला

vishwatmaklokswamivarta