vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पावर फिटनेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव मंदिरा मध्ये आज रोजी केशर दूध वाटप..

पावर फिटनेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव मंदिरा मध्ये आज रोजी केशर दूध वाटप..

जालना प्रतिनिधी पावर फिटनेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त पंचमुखी महादेव मंदिरा मध्ये आज रोजी केशर दूध वाटप करण्यात आले यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी भेट दिली तसेच महेश तलरेजा अक्षय उगले विजय जगधने सनी पारच्य मनोज धानोरे राम सुरी प्रदीप सरगम श्याम उगले व इतर दिसत आहे

 महाशिवरात्रीनिमित्त आमदार अर्जुन खोतकर सीमाताई खोतकर यांनी पंचमुखी महादेवाची सप्तिक आरती करून घोषणा केली की मी महादेवाच्या मंदिराला एक कोटी रुपये मदत करेल यावेळी अभिमन्यू खोतकर विष्णू पाच फुले व इतर भक्तगण दिसत आहे छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी: फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना

संभाव्य विस्थापित जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य देण्यासाठी 29 मे पर्यंत दरपत्रक मागणी

एन.डी.आर.एफ. मार्फत ३ मार्चपासून जनजागृती, प्रशिक्षण

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न