vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे मुंबईत आगमन

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे मुंबईत आगमन…

 

विदेश प्रतिनिधी-मुंबई, : चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी उच्चायुक्त अभिलाषा जोशी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

व्हेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल- मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम

vishwatmaklokswamivarta

इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान ! 🇮🇳🇮🇱 

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

इस्रायल अमेरिका इराण संघर्ष- भारताकडे येणारं दोन जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या रेवोल्युशन गार्ड यांची कारवाई…

दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta