vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

जिल्हा कारागृहात आरोग्य शिबीर संपन्न

आरोग्य प्रतिनिधी

जालना, : जिल्हा कारागृह वर्ग-1 व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह वर्ग-1 येथे कैदयांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे –वाघ, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक काळे, जिल्हा सरकारी वकील बी. व्ही. इंगळे, डॉ. रितेश अग्रवाल, डॉ. विपुल जैन, डॉ. विजय जाधव, धनसिंह सुर्यवंशी, विजय लिणार, कैलास पवार, ॲङ लक्ष्मण उढाण, ईश्वर बिल्होरे, कार्तिक मदन व विशाल वाघमारे यांची उपस्थिती होती.

यावेळी शिबीरात कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली या ई. सी. जी. , बी. पी. शुगर तपासणी करण्यात आली. हाडांचे आजार व त्वचेचे आजार यांची तपासणी व त्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

संबंधित पोस्ट

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

भारतीय बालरोग संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.तरूणा छाबडा तर सचिव डॉ. नामदेव वाघ

समाजकल्याण विभाग वंचितांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध – अपर जिल्हाधिकारी रेश्मा माळीसामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रम : ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा, आरोग्य व रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अगदी अल्प प्रमाणातील मद्यपानानेही मुखाचा कर्करोग होण्‍याचा धोका -अभ्‍यासातून धोक्याची सूचना ‘टाटा मेमोरियल सेंटर’च्या नवीन विस्तृत अभ्यासातून निष्‍कर्ष

vishwatmaklokswamivarta

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात कर्करोग रुग्णासाठी विनामूल्य किमोथेरपी सेवा सुरु

vishwatmaklokswamivarta