vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने अन्नधान्य किट वाटप संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी –

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वरराज प्रतिष्ठान (रजि) याच्या विद्यमानाने प्रशांत गांधी (विभाग अध्यक्ष मुं.दे) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रँड रोड विभागातील परिवारांसाठी अन्य धान्य किट वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन अनिल शांताराम नागरे उपविभाग अध्यक्ष (मनसे) स्वरराज प्रतिष्ठान (संस्थापक अध्यक्ष) याने केला होता. सदर कार्यक्रमास संदीप साळवी,दिनेश शेट्टी, तेजस यादव, आयुब अन्सारी, एल्विस पिनो.सागर शहा, संदीप पटेल,करण गुप्ता , गणेश शिंदे, गणेश यादव, कमलेश कपडिया तसेच ,समाजसेवक विस्तास्पर मेहता उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

स्ट्र्क्चरल ऑडिटबाबत नागरिकांना आवाहन

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

आपत्ती निवारणाविषयी पथनाट्ये, अग्निशमनविषयक प्रात्यक्षिके यामधून व्यापक जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

न्याय आपल्या दारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात येणार मोबाईल व्हॅन

vishwatmaklokswamivarta