vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

 जिमाका(.सातारा,) दुसऱ्या महायुध्दामध्ये भाग घेतलेले माजी सैनिक/त्यांच्या विधवा, ज्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडून दरमहा रु. ११०००/-(रुपये अकरा हजार फक्त) एवढे अनुदान पाठविले जाते,त्या सर्व लाभार्थ्यांनी माहे एप्रिल २०२५ चे अनुदान घेतेवेळी हयातीचे दाखले आपल्या संबधित बँकेत भरून

द्यावेत, म्हणजे संबधित बँका हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांचेकडे त्वरीत

पाठवून देतील असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

माहे मे २०२५ अखेर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखलेप्राप्त होणार नाहीत अशा लाभार्थ्यांना माहे जून २०२५ नंतरचे अनुदान पाठविण्यात येणार नाही याचीसंबंधितांनी नोंद यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री हंगे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विधान परिषद प्रश्नोत्तरे-जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन व शाश्वत उपाययोजना विषयक कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

पोलीस पाटील भरती परीक्षेच्या उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta