vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

        सांगली, प्रतिनिधी: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार, दिनांक 25 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या सुधारीत दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 रविवार, दिनांक 25 मे रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता माता रमाबाई आंबेडकर उद्यान, वार्ड नं. 10, सांगली येथे भेट, दुपारी 12.15 वाजता शिवाजीनगर, मिरज येथे समित कदम यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वाजता पंढरपूर रोड मिरज येथे वॉनलेस हॉस्पीटलचे उदघाटन. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून आराडगाव, ता. फलटण, जि. सातारा कडे प्रयाण.

0000

संबंधित पोस्ट

शहापूर तालुक्यातील वाशिंद पिवळी-कांबारे रस्त्यावरीलमोजे सावरोली (खु.) येथील पूल अवजड वाहनांना वाहतुकीस बंद..

पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) दि.10 ते 14 जुलै पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना…

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी IMD नाऊकास्ट इशारा (सायं. ७:०० ते रात्री १०:००)

महिला बचतगटांचा दिवाळी फराळ, खाद्यान्ने खरेदी करुन प्रोत्साहन द्यावे- मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महोपात्र,मेळघाट हाट येथे भव्य विक्री व प्रदर्शन मेळावा 19 ऑक्टोबरपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta