vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..

            सांगली, प्रतिनिधी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील तरतुदींनुसार ‘चॅप्टर केसेस’ (प्रतिबंधात्मक कारवाई) संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली (जिल्हा नियोजन हॉल) येथे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी, निवासी नायब तहसिलदार यांच्याकरिता दिनांक 19 व 20 जून 2025 रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नवीन संहितेतील ‘चॅप्टर केसेस’ संदर्भातील तरतुदी आणि कार्यपद्धतींची सखोल माहिती देणे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यक्षमता वाढवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू असल्याचे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

उत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा भाडे आकारणाऱ्या  खासगी कंत्राटी प्रवासी बस व रिक्षा यांचे विरुध्द तक्रार करा..

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta