vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

        सांगली, प्रतिनिधी: जागतिक योग दिन म्हणून 21 जून हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली, विश्व योग दर्शन सांगली आणि चितळे डेअरी भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ति योग हा योग सादरीकरणाचा कार्यक्रम नियोजित आहे. या कार्यक्रमाचे मुख्य केंद्र छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम सांगली हे असून हा कार्यक्रम दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 8 ते 8.45 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

  या कार्यक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

vishwatmaklokswamivarta

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा संदर्भात बैठक.. 

vishwatmaklokswamivarta