vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नागोठणे – वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

नागोठणे – वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

रायगड प्रतिनिधी: मौजे नागोठणे येथील रामंमा क्र. १७ ते नागोठणे फाटा – एस.टी. स्थानक – प्राथमिक आरोग्य केंद्र प्रजिमा-४९ या रस्त्यावर असलेला मोघलकालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

या संदर्भात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स आणि सूचना फलकही लावण्यात आले आहेत.सदर रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी वरवठणे–आंबेघर फाटा–रिलायन्स चौक–नागोठणे हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडूनही यासंदर्भात सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अलिबाग येथे भूमि अदालतचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

हवामान विभागानं -पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

रायगड जिल्ह्यातील दिवाळी:-शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारनं ५-किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ…

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉