vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा

      सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

       विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 72.51 (105.25), धोम 9.92 (13.50), कन्हेर 7.50 (10.10), धोम बलकवडी 2.15 (4.08), उरमोडी 7.16 (9.97), तारळी 4.99 (5.85), वारणा 28.15 (34.40), राधानगरी 6.85 (8.36), दूधगंगा 17.49 (25.40), तुळशी 2.76 (3.47), कासारी 1.99 (2.77), पाटगांव 3.32 (3.72), अलमट्टी 89.27 (123).

  सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 2100, कण्हेर 740, उरमोडी 500, तारळी 1724, वारणा 4500, राधानगरी 3100, दुधगंगा 1600, तुळशी 300, कासारी 800, पाटगाव 300, हिप्परगी बॅरेज 96 हजार 400 व अलमट्टी धरणातून 1 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

    विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 15.3 (40) व अंकली पूल हरिपूर 18 (45.11).

 

000000

संबंधित पोस्ट

स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

जमिन मुल्यांकन विषय चिघळण्याच्या मार्गावर आजुनही वेळ गेलेली नाही, प्रशासनाल 4 तारखेची डेडलाईन-दिलीप राठी* 5 तारखेला शेकडो शेतकरी आत्मदहन करणार* जिल्हाधिकारी, एसडीएम यांच्या एसीबी चौकशीवर ठाम

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर