vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश.

राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश…

राज्य प्रतिनिधी

-राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश.

महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या सणांमध्ये गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 25 रोजी दहीहंडी उत्सव देशात आणि राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येतो अनेक ठिकाणी मोठमोठे थर लावून विभागातील मंडळे गट तरुण वर्ग हे मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवात सहभागी असतात दहीहंडी उत्सवात ते उंच उंच स्तर लावून दहीहंडीला सलामी देऊन दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला जातो दरम्यान दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान झालेल्या दुर्घटना यामध्ये दहीहंडी फोडणाऱ्या युवक मंडळांना सरकार मार्फत विमा संरक्षण म्हणून 75 हजार रुपये देण्यात येत होते आता ती रक्कम वाढवली जावी यासाठी दहीहंडी समन्वय समिती द्वारा एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आणि त्यांना विमा ची रक्कम वाढवण्याची मागणी करण्यात आली

 गोविंदांसाठी विमा कवच वाढीची मागणी! दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन गोविंदांसाठीचं विमा संरक्षण ७५ हजारांवरून १.५ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली. असता त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या

मुख्यमंत्र्यांनी क्रिडा विभागाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या.

संबंधित पोस्ट

मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ किंग सर्कल येथील:- गणपती बाप्पाचे विराट दर्शन, गणेश उत्सव सोहळा थेट पहा-:- लाईव्ह प्रक्षेपण-https://vishwatmaklokswamivarta.com/  “विश्वात्मक लोकस्वामी वार्ता वेब पोर्टलवर २७-३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान गणेशोत्सव साजरा… सर्व देशवासीयांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहपूर्व समुपदेशन केंद्र कार्यान्वित

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…