vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

 

सातारा द प्रतिनिधी- शासकीय तंत्रनिकेतन, कराड संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी केंद्रीय प्रवेश फेरीव्दारे न भरलेल्या व संभाव्य रिक्त होणा-या जागांसाठी संस्थास्तरीय प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे.

प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी 5 ऑगस्ट सायं ५ वाजेपर्यंत व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी संस्थेत प्रत्यक्ष अर्ज जमा करण्यासाठी कालावधी 7 ऑगस्ट 2025 असा आहे. शासकीय तंत्रनिकेतन, कराड येथे Civil, Computer, Electrical, Electronics & Telecommunication, Instrumentation, Mechanical, Mechatronics Engineering पदविका अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्षातील रिक्त जागा व संस्था स्तरीय प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https://www.gpk.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

0000

संबंधित पोस्ट

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी घेतली आढावा बैठक*

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta