vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी येथील पावसाळ्यात पडलेली झाड अद्याप जैसे थे

धारावी येथील पावसाळ्यात पडलेली झाड अद्याप जैसे थे

[ मुंबई प्रतिनिधी-धारावीटी जंक्शन ते कलानगर या मार्गावरील फुटपातला लागून असलेली लहान-मोठी झाडे पावसाच्या तडाख्यामुळे उघडून पडली त्यामध्ये एक मोठे वृक्ष सुद्धा आहे वृक्ष पडल्यामुळे फुटपाथ उघडली असून पालिकेचे दुर्लक्ष असल्याने आज जशीच्या तशीच परिस्थिती आहे पालिकेने यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे

 

जुलै च्या पहिल्या आठवड्यात पाऊस व वादळाने धारावीटी जंक्शन ते कलानगर या मार्गावरील फुटपातला लागून असलेली लहान-मोठी झाडे पावसाच्या तडाख्यामुळे उघडून पडली त्यामध्ये एक मोठे वृक्ष सुद्धा आहे वृक्ष पडल्यामुळे फुटपाथ उघडली गेली तसेच काही झाडांच्या फांद्या पडल्या आहेत त्यामुळे फुटपाथ वरून येणाऱ्या जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर व इतर नागरिकांना त्रास होत आहे या संदर्भात दिनांक 27 व 28 जुलै रोजी जी उत्तर उद्यान विभाग सहाय्यक आयुक्त जी उत्तर विभाग तसेच अधीक्षक उद्यान विभाग भायखळा यांना व्हाट्सअप द्वारे तक्रार केली आहे पण जुलै महिन्यात संपला अद्याप उघडलेली झाडे त्याच स्थिती तसेच पालापाचोळा तसाच पडून आहे त्यामुळे फुटपाथ वरून चालणे अवघड झाल्याने लोक फुटपाथ सोडून रस्त्याच्या कडेने ये जा करता येत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी तक्रार वजा विनंती मॉर्निंग वॉकर ग्रुपचे श्री दिलीप गाडेकर यांनी केले आहे कृपया प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे

संबंधित पोस्ट

अमेरिकेने टेरिफ वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योत्पादनांसाठी नवीन बाजारपेठांकडे लक्ष केंद्रीत करावे देशांतर्गत बाजारातही मत्स्य विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या-वाहनांवर कारवाई करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

vishwatmaklokswamivarta

वाचनानंदाची दिवाळी; शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta