vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माजी सैनिक संघटना अध्यक्ष, पदाधिकारी मेळावा 13 ऑगस्टला

 माजी सैनिक संघटना अध्यक्ष, पदाधिकारी मेळावा 13 ऑगस्टला

            सांगली, प्रतिनिधी : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा सैनिक कार्यालय सांगली (मुलांचे होस्टेल) येथे माजी सैनिक संघटना अध्यक्ष व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास सर्व माजी सैनिक संघटना अध्यक्ष व पदाधिकारी यांनी हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अधिक माहितीसाठी 0233-2990712 व मो.नं. 9404969145 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

उद्या होणारी ‘TET’ परीक्षा तडकाफडकी पुढे ढकलली!  भिवंडीत प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय; पोलीस कारवाईत गुन्हा दाखल

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ..

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ· अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा…

निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर कोणताही हिंसाचार खपवून न घेण्याच्या पोलिस प्रशासन आणि सशस्त्र दलांना सूचना.

ग्रंथांच्या यादीसंदर्भात सूचना, हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदवण्याचे आवाहन