vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन..

मुंबई प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी सिद्धिविनायक मंदिरात आल्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांसाठी मोदक महाप्रसादाच्या साहित्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सिद्धिविनायक मंदिर चे ट्रस्टी आणि भाजपाचे अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते

मा. नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष श्री. अमित साटमजी सिद्धिविनायक मंदिरात आल्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांसाठी मोदक महाप्रसादाच्या साहित्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

आपत्तीग्रस्त व पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पुढाकार# सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणारा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मुंबई धारावीतील प्राऊड कार्यालयात महिला शिवण वर्गाचे उद्घाटन.. [

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा नवी मुंबईत संपन्न…

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत दि.18 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta