vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

बदनापूर, (प्रतिनिधी)-हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातअभिवादन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला व या निमित्ताने विद्यार्थ्यांना निर्व्यसनी राहण्याची शपथ देण्यात आली.निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेच्या सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर, अध्यक्षडॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख, विभाग प्रमुख डॉ. खान नाजमा यांनी

मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमआयोजित केला होता, अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. झेड. ए. पठाणहोते तर उप प्राचार्य मुणगे श्रीनिवास हे व्यासपीठावर उपस्थित होतेयावेळी प्रास्ताविक डॉ. मुणगे सिद्धार्थ यांनी केले व डॉ. मेजर ध्यानचंदयांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तर सूत्रसंचालन डॉ. हारून कुरेशीयांनी केले. कार्यक्रमच्या सुरवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेसपुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर डॉ. एस. एस. शेख यांनीराष्ट्रीय क्रीडा दिवसाचे महत्व विषद केले. शेवटी डॉ. जीवनज्योती निकाळजे यांनी आभार मानले

००००००००फोटो ओळी…..९-मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त कला विज्ञान व वाणिज्यमहाविद्यालयात अभिवादन करून राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठया उत्साहात साजराकरण्यात आला व या निमित्ताने विद्यार्थ्यांना निर्व्यसनी राहण्याची शपथदेण्यात आली.०००००००००००

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान;जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…