vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

 आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

मुंबई प्रतिनिधी-

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अशा खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागात गणपती बाप्पा मंडळा चा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे प्रत्येक मंडळांनी आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या मूर्ती आणल्या आहेत आणि ते सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेले आहेत त्यापैकी काही आमचे प्रतिनिधी घेतलेल्या  मंडळाच्या आढावा,

[1]: कक्कया समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धारावी आकर्षक श्री गणेशाची मूर्ती…

 

[2] संत रोहिदास सेवा मंडळ कोकणीचा एलटी नगर धारावी येथील श्रीची आकर्षक मूर्ती

[3] पंचशील मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव नवी चाळ शिवशक्ती नगर धारावी येथील श्री ची आकर्षक मूर्ती

[4:]  हराळे चा राजा अर्थातच हराळे सेवा संघ सकीना बाईचा धारावी येथील सार्वजनिक उत्सवातील श्रीची आकर्षक मूर्ती

[5 ]जन्मभूमी क्रीडा मंडळ नवी चाळ धारावी येथील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती: सर्व छायाचित्र व माहिती श्री दिलीप गाडेकर वृत्तपत्र लेखन धारावी यांनी टिपली आहे प्रसिद्धीकरिता विनंती

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे