vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबिर

जिल्हा न्यायालय आवारात मध्यस्थी जनजागृती शिबिर

सातारा प्रतिनिधी- प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा अध्यक्ष ए.एम. शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायालय, सातारा प्रवेशद्वार आवार येथे मध्यस्थी जनजागृती शिबीर आयोजित करणेत आले होते. कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा कार्यालयामार्फत मध्यस्थी विषयक पथनाटय व्हिडीओ दाखवण्यात आला. कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांचे स्वागत अॅड. निता फडतरे यांनी केले. . जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिना नि. बेदरकर यांनी प्रास्ताविक व मध्यस्वी याविषयी माहिती दिली. तसेच अॅड. आर.एन. शेख, प्रशिक्षित मध्यस्य विधीज्ञ यांनी तडजोडीने वादाचे निराकरण कसे करायचे याबाबत माहिती दिली व मध्यस्थी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास अॅड. सयाजीराव घाडगे, अध्यक्ष वकील संघ, जिल्हा न्यायालय सातारा, सर्व विधिज्ञ, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. अॅड. निता फडतरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

0000

संबंधित पोस्ट

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

शालेय मुलींना सैनिक प्रशिक्षणःमाजी सैनिकांना संपर्क साधण्याचे आवाहन

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

विधान परिषद-: प्रश्नोत्तरे सचिन होले यांना पाणी पुरवठा योजनेची कामे नाहीत- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,सचिन होले यांना दिलेल्या वर्ग-५ स्थापत्य प्रमाणपत्र प्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत सामाजिक सुरक्षिततेबाबत मेळावा साजरा

vishwatmaklokswamivarta