vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

25 सप्टेंबर रोजी रोप-वे हिरकणीवाडी येथे रंगीत तालीमीचे आयोजन

25 सप्टेंबर रोजी रोप-वे हिरकणीवाडी येथे रंगीत तालीमीचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- कमांडट एनडीआरएफ संदुबरे पुणे यांच्या कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या निर्देशानुसार रोपवे प्रकल्पावरील रोपवे बचाव व निर्वासनाकरीता दि.25 सप्टेंबर 2025 रोजी रंगीत तालीम रायगड रोप-वे हिरकणीवाडी ता. महाड येथे आयोजित करण्यात आली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड-अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

खत टंचाई, लिकींग व काळा बाजार रोखण्यासाठी ‍जिल्हाधीकाऱ्यांची #कृषी सेवा केंद्रावर धडक तपासणी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

अरबी समुद्रातील उच्च भरतीच्या लाटांचा ऑरेंज अलर्टमुळे मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन- किनारपट्टीवरील नागरिक – पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta