vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त आज तपासणी शिबीर

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त आज तपासणी शिबीर

           सांगली, प्रतिनिधी) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली व भारती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य समुपदेशन व मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सांगली, सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नियमित लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा; जिल्ह्यात लवकरच ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण सुरू

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाऊंडेशन (#सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार

एमआरआय, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, पशुवैद्यकिय रुग्णालय व इतर आरोग्य सुविधांचे नवी मुंबईत लोकार्पण

जागतिक लसीकरण सप्ताह .

सिकलसेल तपासणी करून घ्या – आरोग्य विभागाचे आवाहन सिकलसेल जनजागृती सप्ताह : ११ ते १७ डिसेंबर २०२५

vishwatmaklokswamivarta

राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर 

vishwatmaklokswamivarta