vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे एक पेन एक वही महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक उपक्रम..

 डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे एक पेन एक वही महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक उपक्रम..

मुंबई प्रतिनिधी-विश्वरत्न घटना तज्ञ क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्वसंध्येला दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजता धारावी येथील युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्ट मुंबई येथील दिवसभर काम मजुरी जुनी भांडी व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून आता शाळेत बाहेरून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता दहावीच्या स्त्रिया व पुरुष घटकां करिता डॉक्टर आंबेडकर यांच्या स्वप्नातील शिक्षणाला दिलेले महत्त्व ओळखून डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्था मुंबई यांच्या माध्यमातून महामानव प्रतिष्ठान अध्यक्ष श्री राजू झनके यांच्या संकल्पनेतील एक पेन एक वही अभियानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिकणाऱ्या घटकांसाठी वही पेनाचे वाटप तसेच डॉक्टर आंबेडकरांना सामूहिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक श्री राजू सोनवणे डब्ल्यू डब्ल्यू एफ संस्थेचे प्रमुख सल्लागार दिलीप गाडेकर सामाजिक कार्यकर्ते श्री गिरीराज शेरखाने श्रीमती अलका साबळे व शिक्षक रमेश कोकीटकर ही मंडळी उपस्थित होते विद्यार्थ्यांना एक पेन एक वही व डॉक्टर आंबेडकरांना सामूहिक आदरांजली या उपक्रमामुळे इतरांना माहिती मिळाली व त्याचे कौतुक झाले अशी माहिती रात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखवली

संबंधित पोस्ट

अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई होणार…. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे.

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि सेवा संस्था बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवणार, सहकार्यासाठी जिल्हा प्रशासनास आवाहन

vishwatmaklokswamivarta

महापौर कार्यालय-लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात – महापौर शर्मिला पिंपळोलकर

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

vishwatmaklokswamivarta