vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

बांगलादेशातील पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकावर गोळ्या झाडून हत्या

 

विदेश प्रतिनिधी –

सोमवारी संध्याकाळी जेसोरच्या मोनिरामपूर उपजिल्हा येथे अज्ञात हल्लेखोरांनी राणा कांती बैरागी (४५) या हिंदू व्यावसायिकाची सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे बांगलादेशात सतत हिंदू वरील अत्याचार वाढत असून यासंदर्भात जगभरात आंदोलन धरणे उपोषण केले जात आहे परंतु बांगलादेश याच्यावर कठोर पावले उचलत नसल्याचे निदर्शनास येत आहे

बांगलादेश: सोमवारी संध्याकाळी जेसोरच्या मोनिरामपूर उपजिल्हा येथे अज्ञात हल्लेखोरांनी राणा कांती बैरागी (४५) या हिंदू व्यावसायिकाची सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीपूर्वी कायदा आणि सुव्यवस्थेवर नवीन चिंता वाढल्या आहेत.

राणा प्रताप यांनी कपालिया बाजारातील आपल्या आईस फॅक्टरीचा मालक होते. ते नरायलमधील दैनिक BD खबऱचे कार्यकारी संपादकही होते.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल…

vishwatmaklokswamivarta

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठीराज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण- मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta