vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

 

बुलढाणा प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना व कामगारांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सूचनांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिन्याच्या बुधवारी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

🕙 प्रवासी राजा दिन⏰ सकाळी १० ते दुपारी २➡️ प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांना त्यांच्या समस्या, तक्रारी व सूचना लेखी स्वरूपात मांडण्याची संधी.

🕒 कामगार पालक दिन⏰ दुपारी ३ ते सायंकाळी ५➡️ महामंडळाच्या कामगारांच्या प्रश्नांवर, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही.

📅 कार्यक्रमाचे वेळापत्रक – बुलढाणा विभाग▪️ बुलढाणा आगार – ११ फेब्रुवारी▪️ चिखली आगार – १८ फेब्रुवारी▪️ खामगाव आगार – २५ फेब्रुवारी▪️ मेहकर आगार – ४ मार्च▪️ मलकापूर – ११ मार्च▪️ जळगाव जामोद – १८ मार्च▪️ शेगाव – २५ मार्च

📣 जिल्ह्यातील सर्व एसटी प्रवासी व महामंडळाचे कामगार यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.🤝 आपली समस्या – आमची जबाबदारी🚌 एसटीसोबत सुरक्षित, विश्वासार्ह प्रवास!

संबंधित पोस्ट

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

जात प्रमाणपत्र पडताळणी कडून विशेष मोहिमेचे आयोजन  

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी- प्रतापराव जाधव• जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन• बुलडाण्यात विक्री, प्रदर्शन 9 मार्चपर्यंत

फेरफार प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सुधारित कार्यपद्धती