vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाला गती

 

📍 बुलढाणा प्रतिनिधी-गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत गाळ काढण्याच्या कामासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, संबंधित विभागांचे अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🔹 अतिवृष्टी व पूरप्रवण गावांची प्रत्यक्ष पाहणी

🔹 नदी-नाल्यांचे प्राधान्याने खोलीकरण

🔹 अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर

🔹 येत्या १५ दिवसांत स्वयंसेवी संस्थांना कामे देण्याचे नियोजनया अभियानामुळे धरणांची साठवण क्षमता वाढून शेतजमिनींची सुपीकता सुधारण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाला चालना मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 🌾

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड व धानोरी गावासाठी टँकर मंजूर

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

१ मे पासून महाराष्ट्रात जनगणनेचा श्रीगणेशा! नागरिकांनी सहभाग नोंदवावा; संचालक निरुपमा डांगे यांचे आवाहन

न्यायाच्या दारात उपोषण, प्रशासनाच्या दारात कुलूप!सहा दिवसांचा जीवघेणा लढा; जयश्री कटके अढळ…अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघडी…

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta