vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तहसिलदार श्रीमती रुपा चित्रक, नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

कन्नड येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.यांनी घेतला मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कामाचा आढावा१०० टक्के काम पूर्ण केलेल्या बी एल ओ चा सत्कार

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

… आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले कौतुक….

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने-महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख,नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

vishwatmaklokswamivarta

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार