vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई -दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई -दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक

गुन्हे प्रतिनिधी –

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक चिंचपुर पांगुळ (ता. पाथर्डी) इथं दरोडा टाकणारी ‘बदाम गँग’ 48 तासांत जेरबंद; आरोपींकडून 10 दरोडे, चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड.एकूण 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त; पुढील तपास सुरू.

प्राप्त माहितीनुसार अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई दरोडे टाकणाऱ्या बदाम गॅंग च्या सात आरोपींना अटक चिंचपुर पांगुळ (ता. पाथर्डी) इथं दरोडा टाकणारी ‘बदाम गँग’ 48 तासांत जेरबंद; आरोपींकडून 10 दरोडे, चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघड.एकूण 10,71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त; पुढील तपास सुरू.

संबंधित पोस्ट

मुंबईतील अँटॉप हिल पोलिसांनी मटका जुगारावर कारवाई – सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

27 लाखाच्या सोन्याचे दागिन्याचे चोरी करणाऱ्याला अटक..

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खानला अटक