vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम…

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम…

नांदेड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समिती 7 ते 10 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ही समिती नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांना भेट देऊन पाहणी करणार आहे. महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

मंगळवार 7 एप्रिल 2026 रोजी रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथील संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत चर्चा.  सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत समितीची अंतर्गत बैठक- विविध विभागाचे प्रकल्प, कामे, योजना कार्यालयांना भेटी पाहणी व बैठकी संदर्भात नियोजन करणे.

सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. गुरूवार 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

 दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव.  दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील.

रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम. शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या प्रकल्प, कामांना, कार्यालयांना दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबीच्यासंदर्भात व लेखी स्वरूपात झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबधित आधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल.

00000

संबंधित पोस्ट

दिव्यांगांच्या हक्कांच्या प्रभावी संरक्षणासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित सचिव तुकाराम मुंढे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आलासंविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार..

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांची चिंता मिटली ; यंदाच्या हंगामापासून सहायकच नोंदविणार पीक पेरा-राज्यभरात येत्या 15 जुलै पासून मोहिमेस सुरवात शेतकऱ्यांनी सहायकांना सहकार्य करण्याचे आवाहन