vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

वन जमिनींच्या वाटपाबाबतची याद्या प्रसिद्ध, हरकतींसाठी १० दिवसांची मुदत…

सातारा प्रतिनिधी : सातारा वन विभागातील महसूल व इतर विभागाच्या ताब्यात असलेले अथवा वाटप केलेले वनक्षेत्राचा जिल्हास्तरीय विशेष तपास पथकामार्फत (SIT) ताळमेळ घेऊन माहिती संकलित करण्याचे काम करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या वनजमिनीबाबतची माहिती पडताळणी तालुकास्तरीय समिती व जिल्हास्तरीय विशेष तपास पथक (SIT) यांचे स्तरावर करण्यात आली आहे. तथापी संबंधीत खातेदार] नागरीक यांचे अवलोकनासाठी सदर याद्या जाहिररित्या तहसिलदार कार्यालय, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आल्या असून, या यादीमध्ये वाटपधारक यांचे माहितीत काही सुधारणा अथवा दुरुस्ती असल्यास 10 दिवसाच्या आत आपले लेखी निवेदन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे सादर, असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी;जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नेपाळमधील परिस्थितीबाबत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या महत्त्वाच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा..

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन,थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी !साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा !

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता परदेश शिष्यवृत्ती; 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले