vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय मोकाशी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय मोकाशी यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी-
*ज्येष्ठ पत्रकार श्री. अभय मोकाशी यांचे काल शनिवारी रात्री अकरा वाजतां बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात दुःखद निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
विशेष म्हणजे आज, रविवार, ३ मे २०२६ रोजी त्यांचा वाढदिवस आहे. कै. अभय मोकाशी यांच्या पार्थिवावर बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत सकाळी नऊ वाजता विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या स्मशानभूमीतच कै. अभय मोकाशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सर्वांनी थेट दौलतनगर स्मशानभूमी, बोरीवली (पूर्व) येथेच यावे. ईश्वर दिवंगत अभय मोकाशी यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. 🙏🌹|| 🕉️ शांती ||🌹🙏*

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…

सेवा संकल्प अभियान;जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस