vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर येथील कळमना परिसरातील चिखली लेआऊटमध्ये भीषण आग 

नागपूर येथील कळमना परिसरातील चिखली लेआऊटमध्ये भीषण आग

राज्य प्रतिनिधी-

नागपूर येथील कळमना परिसरातील चिखली लेआऊटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासन उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे

मे. कमला टिंबर ट्रेडर्स आणि रामेश्वर टिंबर ट्रेडर्स इथं लागलेल्या आगीत दोन आरा मशीन जळून खाक; सुमारे सव्वा कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज.

अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात; वुड कटिंग मशीन, टिन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग व एसीचे नुकसान. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.

0000

संबंधित पोस्ट

जालना ‘सुपर 50 एआय फार्मर्स’ प्रकल्पाचा शुभारंभ; ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती..

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे

दक्षिण कोरियात भारताचा तिरंगा दिमाखात; वर्ल्ड तायक्वांडो कल्चर एक्स्पो २०२६ मध्ये मुंबईतील जयेश ट्रेनिंग क्लासेसची ३६ पदकांची सुवर्ण कामगिरी

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

राळेगणसिद्धी l डॉ.अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राज्य ट्रक,टेम्पो,टँकर,बस वाहतूक महासंघाचा महामेळावा संपन्न, 

आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार !पोलिस काही जादूगर नाहीत किंवा त्यांच्याकडे ‘अल्लादिनचा चिराग’ नाही असंही कॅटने म्हटलं सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे..