vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

*खटाव याथील मुलींच्या शासाकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरु*

सातार, प्रतिनिधी- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव येथे चालवण्यात येणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुलीचे शासकीय वसतिगृहात सन 2026-27 वर्षात प्रवेश देण्याची कार्यवाही सरु झाली आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसुचित जाती, जमाती, वि.जा. भ.ज. आर्थिक दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्ग अनाथ, दिव्यांग असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज कराावेत असे आवाहन गृहपाल, मुलींचे शसाकीय वसतिगृह खटाव यांनी केले आहे. सन 2026-27चे वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाईन अरेज करणयासाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. हायस्कूल विभागासाठी प्रवेशाचा अंतिमत दिनांक 30 जून 2026 व इयत्ता 11 वी 12वी, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा अंतिम दिना्क 15जुलै 2026असा आहे. प्रवेशासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दिव्याद दाखला व अनाथ असल्याचा दाखला इत्यादी कागदपतत्रे आवश्यक आहेत.

सदर वसतगृहात इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. 2.5 लाख पेक्षा कमी आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.

वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास, भोजन, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बोर्डिंग साहित्य, शैक्षणिक स्टेशनरी व वह्या पुस्तके मोफत परविलीजातात. तसेच प्रवेशितांना दरमाह एक हजार पन्नास रुपये निर्वाहभत्ता दिला जातो तसेच विद्यालय विभागाच्य सर्व व ज्या महाविद्यालयात गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रक्कम दिलीजाते. शैक्षणि्क सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.

0000

संबंधित पोस्ट

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लॉकलमध्ये सयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा – खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी…

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta