vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

मोठी बातमी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भीषण आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे यावेळी राष्ट्रपती यांनी

उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भीषण आग दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकरात लवकर पूर्णपणे बरे वाटावे, अशी प्रार्थना केली आहे.या दुःखद प्रसंगात संपूर्ण देश पीडित कुटुंबियांसोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

0000

संबंधित पोस्ट

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार

काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया, पॅकेंजिंग युनिट्स घटकासाठी 6 जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन

महिला सुरक्षा व न्यायासाठी महिला काँग्रेसचा जालना शहरात मूक मोर्चा गांधी चमनवर निषेधाची शांत आंदोलनात्मक भूमिका..

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादकता वाढ प्रकल्प राबवा- पालकमंत्री शंभूराज देसाई